जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

नितीन उगले यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


कोपरगाव -(प्रतिनिधी)

   राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील रहिवासी व कोपरगाव तालुक्यातील संवत्सर महावितरण कंपनीत तारतंत्री या पदावर कार्यरत असलेले नितीन बाळासाहेब उगले (वय -३६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार अहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   स्व.नितीन उगले हे आपल्या सेवेने संवत्सर आणि परिसरात लोकप्रिय होते.त्यांचे वर आज सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास सावळीविहीर खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close