जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

माजी सरपंच गडाख यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सारंगधर माधवराव गडाख यांच्या मातोश्री ठकुबाई माधव गडाख (वय-९२)यांचे काल सायंकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात ४ मुले,२ मुली असा परिवार आहे.

स्व.ठकुबाई गडाख यांनी अत्यंत प्रतिकूल काळात आपल्या मुलांना शिक्षित करून त्यांचे जीवनमान उंचावले होते.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणुन पारे गाव आणि परिसरात परीचीत होत्या.


   पारेगाव गडाख येथील कामगार पोलीस पाटील त्र्यंबकराव गडाख यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर आज सकाळी ९.३० वाजता पारेगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते.

त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,तळेगाव दिघे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री दिघे,सोपान जवरे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close