जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

व्यापारी वाके यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रसिद्ध व्यापारी पुंजाहरी तुकाराम वाके (वय-६७) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन भाऊ,तीन मुले असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.पुंजाहरी वाके हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून पुणे आणि पोहेगाव,कोपरगाव परिसरात परिचित होते.त्यांनी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव बोरावके यांच्या सोबत शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले होते.

   स्व.पुंजाहरी वाके हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून पुणे आणि पोहेगाव,कोपरगाव परिसरात परिचित होते.त्यांनी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव बोरावके यांच्या सोबत शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले होते.त्यांच्यावर पोहेगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
ते भाऊसाहेब वाके यांचे बंधू तर बाबासाहेब वाके यांचे पिताश्री होते.त्यांच्या निधनाबद्दल पोहेगाव,कोपरगाव तालुक्यातील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close