जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

आण्णासाहेब कदम यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


पढेंगाव येथील प्रगतिशील शेतकरी आण्णासाहेब गंगाधर कदम ऊर्फ तात्या(वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

स्व.आण्णासाहेब कदम हे अंत्यत शांत,मनमिळावु स्वभाव आणि उत्कृष्ट शेतकरी म्हणुन ते परिसरात परिचित होते.

  त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार असुन विजय व रामदास कदम यांचे ते वडील होते. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता
त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close