जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

संजय जगताप यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व राज्य परीट- धोबी सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय जगताप यांच्या मातोश्री सिंधुबाई पोपटराव जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.सिंधुबाई जगताप या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून कोपरगाव आणि परिसरात परिचित होत्या.त्यांनी आपल्या मुलांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षित केले होते.सन बॅटरीचे संचालक राजेंद्र जगताप यांच्या मातोश्री होत्या.

   स्व.सिंधुबाई जगताप या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून कोपरगाव आणि परिसरात परिचित होत्या.त्यांनी आपल्या मुलांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षित केले होते.त्यांच्यावर आज सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्या कोपरगाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यानजीक असलेल्या सन बॅटरीचे संचालक राजेंद्र जगताप यांच्या मातोश्री होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close