जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक थोरात यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील मूळ रहिवासी व नगर जिल्हा बँकेच्या निमगाव जाळी येथील शाखेचे प्रदीर्घ काळ व्यवस्थापक पद भूषविलेले बन्सी मुरलीधर थोरात (वय-७०) यांचे प्रदीर्घ आजाराने काल रात्री ११ वाजता लोणी येथील निवासस्थानी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,पुतणे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   स्व.बन्सी पा.थोरात यांनी अत्यंत प्रतिकूल कालखंडात आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते.ते अत्यंत मनमिळावू व प्रेमळ स्वभावाने कोपरगाव,संगमनेर,राहाता तालुक्यात प्रसिद्ध होते.त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.त्यांचे चि.अमोल थोरात हे संरक्षण संबंधीत गोदरेज कंपनीत उपव्यवस्थापक पदी कार्यरत आहे.

त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,सरपंच सारिका थोरात,राहुरी तालुक्यातील संत महिपती महाराज ट्रस्टचे सचिव बाळासाहेब थोरात आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close