जाहिरात-9423439946
निधन वार्ता

धर्मा कोळपे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील धर्मा रामचंद्र कोळपे (वय-४५ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले  आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  

  त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,एक मुलगी,काशिनाथ कोळपे व शिवाजी कोळपे ते कनिष्ठ बंधु होते.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बबनराव भिमाजी कोळपे यांचे पुतणे तसेच विद्यमान संचालक व कोळपेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुर्यभान बबनराव कोळपे यांचे ते चुलत बंधु होते.

   सिन्नर तालुक्यातील निमगाव देवपुर सेवा संस्थेचे अध्यक्ष नवनाथ आण्णा मुरडनर व महावितरण कंपनीचे अधिकारी बाळासाहेब भागवत हाळनोर यांचे ते मेव्हणे होते.त्यांचा अंत्यविधी आज शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कोळपेवाडी वैकुंठधाम येथे शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close