जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सुनंदाबाई कोतकर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी व कार्यकर्ते सतिष कोतकर यांच्या मातोश्री सुनंदाबाई सुभाष कोतकर (वय-७३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील गोदावरी काठी असलेल्या अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

स्व.सुनंदाबाई कोतकर या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून कोपरगाव आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्या निधनाबाबत कोपरगाव शहर आणि तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close