जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भगवंतराव भाकरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ कार्यकर्ते भगवतराव देवराम भाकरे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे.मृत्यू समयी त्यांचे वय ९५ वर्षे होते.त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे यांनी कै.भाकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी तसेच दगुराव भाकरे,रविंद्र भाकरे व शरद भाकरे ही तीन मुले,दोन मुली,नातू,सुना असा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीसाठी उपसरपंच विवेक परजणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close