जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

एकाचा मृत्यू,कोपरगाव पोलिसांत अकस्मात नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील साईनगर येथील रहिवासी असलेले मात्र न्यायालयात कर्मचारी असलेली इसम बाळासाहेब सिताराम कोरडे (वय-५२) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने पहाटे ४.३० वाजे पूर्वी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.

स्व.कोरडे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून साईनगर आणि परिसरात परिचित होते.त्यांच्यावर कोपरगाव येथील उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल केले होते.मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलीस नाईक बी.एस.कोरेकर यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यु नोंदणी पुस्तक क्रं.४५/२०२३ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोरेकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close