कोपरगाव तालुका
-
कोपरगाव शहरात दोन गटांत झुंज,नागरिक वेठीस
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव शहरात काळ सकाळ पासून आगामी दहीहंडी कार्यक्रमाची कमान उभी करण्यावरून आ.आशुतोष काळे व माजी आ.स्नेहलता कोल्हे…
Read More » -
कोपरगाव तालुक्यातील…या महाविदयालयात स्वातंत्र्य दिन संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात ७५ वा भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव डॉ.विकास जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत…
Read More » -
जुन्या स्नेहातून भविष्यातील सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल-प्रतिपादन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) नियमानुसार प्रत्येकाला सेवेतून निवृत्त व्हावे लागते त्यामुळे तुम्ही जरी सेवेतून निवृत्त होत असला तरी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी…
Read More » -
कोपरगाव तालुक्यातील…या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
न्यूजसेवा गोधेगाव -(वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव इंग्लिश स्कूल या महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी दिनांक ११ ऑगष्ट रोजी विविध कार्यक्रम…
Read More » -
कोपरगाव तालुक्यातील…या शाळेत विविध स्पर्धा संपन्न.
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने ब्राम्हणगाव येथील माध्यमिक शाळेत चित्रकला,निबंध आदी पोलीस…
Read More » -
स्वातंत्र्याचा,’अमृत महोत्सव’ कोपरगावात प्रभात फेरी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) श्रीमान गोकुळचंद विदयालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं,’हर घर तिरंगा’अंतर्गत कोपरगांव शहरातील मुख्य मार्गवरुन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात…
Read More » -
कोपरगावातील…या महाविद्यालयात कोविड लसीकरण संपन्न
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव बेट येथील के.जे.सोमैया महाविद्यालयात मराठवाडा ग्रामीण विकास संस्था नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव व महाविद्यालय यांच्या संयुक्त…
Read More » -
कोपरगाव शहरात एकाचा मृतदेह,परिसरात तर्कवितर्क
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरात आज सकाळी बस स्थानकासमोर असलेल्या अग्रवाल चहा भांडार समोर एका एका अंदाजे साठ वर्ष वय असलेल्या…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात अल्पबचत गटांना कर्ज वाटप संपन्न
न्यूजसेवा संवत्सर-(प्रतिनिधी) भारत देशाच्या अमृत महोउत्सवी संवत्सर हिरकणी महिला बचत गटातर्फे गोदावरी परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचे…
Read More » -
नगर पोलिसांच्या कारवाईत दुचाकी जप्त ४ आरोपीं जेरबंद
न्यूजसेवा शिर्डी-(प्रतिनिधी) नगर जिल्हा गुन्हे शोध पथकाने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दमदार कामगिरी करून आंतरजिल्हा…
Read More »