नगर जिल्हा
हरवले आहेत
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तमाम नागरिकांना कळविण्यात येते कि, अहमदनगर जिल्हा व कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील तरुण गोरक्षनाथ एकनाथ मालकर (वय-५६) हे गेल्या तीस वर्षांपासून बेपत्ता झालेले आहेत.त्यांचा वर्ण गोरा असून उंची अंदाजे ५.५० से.मी. आहे.कोणाला आढळून आल्यास खालील फोन क्रमांकावर संपर्क साधावा सचिन मानकर-मो.नं.९९७०००३१७४.
अड्.मोहन व्ही. जावळे
कोपरगाव कोर्ट,कोपरगाव