जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

अपंगांची क्रिकेट स्पर्धा आज पासून सुरु होणार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मुंबई दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दिव्यांग खेळाडू रणजी क्रिकेट स्पर्धा संपूर्ण भारतात प्रथमच अहमदनगर जिल्ह्यात कोकमठाण येथील जंगली आश्रमात ५ मार्च पासून सकाळी ८.३० पासून सुरु होत असल्याची माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. देश पातळीवर संपन्न होत असलेल्या या दिव्यांग स्पर्धांसाठी राजस्थान,गुजरात,महाराष्ट्र, मुंबई आदी ठिकाणाहून क्रिकेट खेळाडू व त्यांच्या संघटना उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धासाठी क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे कोपरगाव येथील अध्यक्ष करीम पटेल,मोहम्मद कुरेशी,राजू उल्हारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close