जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या पत्रकार संघाची कार्यकारीणी जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   मराठी पत्रकार परिषदेची कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी गणेश दाणे,उपाध्यक्ष म्हणून महेश नाईक,अमीन शेख कार्याध्यक्ष अरुण कदम,संघटक अमोल गायकवाड,सरचिटणीस शिवाजी गायकवाड आदींची निवड करण्यात आली आहे.नवोदित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान अन्य पदाधिकाऱ्यांत सरचिटणीस पदी सतीश आभाळे,खजिनदार संजय भवर,प्रसिद्धी प्रमुख भागिनाथ गायकवाड,ज्ञानेश्वर भुसे,संजय साबळे,दिनेश जोशी,तालुका कार्यकारणी सदस्य विष्णुपंत सुंबे,सागर पवार,सदस्य काकासाहेब खर्डे आदींचा समावेश आहे.

   दरम्यान यापुढील कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.सरचिटणीस प्रवीण आभाळे,खजिनदार संजय भवर,प्रसिद्धी प्रमुख भागिनाथ गायकवाड,तालुका सल्लागार साहेबराव दवंगे,ज्ञानेश्वर भुसे,संजय साबळे,दिनेश जोशी,तालुका कार्यकारणी सदस्य विष्णुपंत सुंबे,सागर पवार,सदस्य काकासाहेब खर्डे,मधुसूदन ओझा,गोरक्षनाथ वर्पे,राहुल आभाळे,गणपत देवकर,गणेश देवकर,ऋषिकेश कासार,श्रीकांत नरोडे,दत्तात्रय गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य,यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस रोहित टेके यांनी दिली आहे.

   मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस रोहित टेके,यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,सरचिटणीस मन्सूरभाई शेख,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे,प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले,नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके,उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य,दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख,उत्तर जिल्हा सरचिटणीस रोहित टेके आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close