जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

एम.बी.बी.एस.मध्ये विद्यार्थ्यांचे यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथीलरयत शिक्षण संस्थेचे जनता माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत असलेले शिक्षक रमेश दाणे यांचे चिरंजीव आणि पत्रकार गणेश दाणे व प्रा.डॉ. योगेश दाणे यांचे पुतणे पुष्कर रमेश दाणे सहा वर्षाची एम.बी.बी.एस.ची पदवी परिक्षा प्रथम श्रेणी(फर्स्ट क्लास विद डिस्टिंक्शन इन मेडिसिन सर्जरी एंड गायनकॉलजी) उत्तीर्ण झाला आहे.


पुष्कर दाणे यांनी इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी,कालिनीनग्रद रशिया येथे वास्तव्यास राहुन पदवी प्राप्त केली असुन त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल तर उच्च माध्यमिक शिक्षण महर्षी विद्यालय कोपरगाव येथे झालेले आहे.त्याच्या यशाबद्दल आ.आशुतोष काळे यांचेसह रयत परिवारातील शिक्षक मंडळी ,पढेगाव ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close