जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या केंद्रीय मंत्र्यांचे साई दर्शन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्रिय राज्‍यमंत्री भारती पवार आरोग्य यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मोठ्या श्रद्धेने पाद्यपुजा केली आहे. सदर प्रसंगी यावेळी संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकरी तुषार शेळके आदि मान्यवर पस्थित होते.

केंद्रिय राज्‍यमंत्री भारती पवार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सत्कार केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close