पर्यटन व तीर्थक्षेत्र
माजी मुख्यमंत्री ठाकरे यांचे सपत्नीक साई दर्शन
न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सत्ताधारी गटाच्या सुप्रीम बचावानंतर सदर प्रसंगी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर.यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.
सदर प्रसंगी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर आदी मान्यवर.