जाहिरात-9423439946
तंत्रज्ञान

व्हॉट्सअ‍ॅपवरून आता पाठवा इतक्या एमबीपर्यंतची कुठलीही फाईल

जाहिरात-9423439946

सर्वात पॉप्युलर मेसेजिंग अ‍ॅपचा उल्लेख आला की व्हॉट्सअ‍ॅपचे नाव येतेच. आज स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप असा एखादाच व्यक्ती सापडेल. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी खास फिचर आणत असते. अनेकवेळा युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या साइजच्या फाइल्स पाठवताना अडचणी येत असते. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर 100 एमबीपर्यंतच्या फाइल्स पाठवणे शक्य आहे.

याआधी व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या साइजचे डॉक्यूमेंट्स पाठवणे शक्य नव्हते. व्हॉट्सअ‍ॅपवर कोणतीही फाइल पाठवल्यावर त्याची एक कॉपी डिव्हाइसमध्ये सेव्ह होते. तसेच सर्वरवर देखील ती फाइल सेव्ह होत असे. अ‍ॅप सर्वरला यामुळे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी फाइल्स पाठवण्याची लिमिट निश्चित करण्यात आली होती.

WhatsApp Inc.@WhatsApp

Need to send an email but the attachment is too large? Try using WhatsApp instead, where you can send files of up to 100 MB.

अशी पाठवी मोठी फाइल्स –

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विट करत 100 एमबीपर्यंतची फाइल्स पाठवण्याविषयी माहिती दिली आहे. जर तुम्ही मेलद्वारे ऑफिसवर अथवा मित्राला मोठी फाइल पाठवू शकत नसाल तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही अटॅचमेंटमध्ये जाऊन तुम्हाला हवी ती फाइल पाठवू शकता. मात्र 100 पेक्षा अधिक एमबीची फाइल असेल तर तुम्हाला क्लाउड स्टोरेजची मदत घ्यावी लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close