जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
Uncategorizedनगर जिल्हा

समाजाप्रती उत्तर दायित्व ओळखुन काम करा- प्रांताधिकारी गोविंद शिंदे

जाहिरात-9423439946

समाजाप्रती उत्तर दायित्व ओळखुन काम करा
प्रांताधिकारी गोविंद शिंदे


कोपरगांव (प्रतिनिधी) महसुल विभागात काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी महसुल सेवा देतांना समाजाप्रती उत्तर दायित्व ओळखुन काम करावे.असे सांगितले.
कोपरगांव तहसिल कार्यालयाच्या वतीने महसुल दिन साजरा करण्यात आला.तसेच
लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजनउपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले,अनेक संकटांना तोंड देत महसुल अधिकारी कर्मचारी लोकांना सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. त्यांचे चांगल्या कामामुळे महसुलची प्रतिमा उंचावत असते.असे सांगितले.याप्रसंगी महसुल विभागात उत्कृष्ट सेवा देणाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.याप्रसंगी नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी,जयवंत भांगरे, मंडलाधिकारी खिवराज दुशिंग,बाबाजी जेडगुले,तुरुंग अधिकारी रवींद्र देशमुख यांचे सह सर्व तलाठी,तहसिल कर्मचारी,शिपाई,कोतवाल उपस्थित होते.
स्वागत तलाठी संदिप ठाकरे सुत्रसंचालन बाळासाहेब बडदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close