जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

राहाता तालुक्यात स्वच्छतेची प्रभातफेरी संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोहगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग व स्वच्छता बाबत गावातून प्रभातफेरी काढण्यात स्वच्छतेचे महत्त्व काय असते याबाबत फलके हातात घेत नियम पाळा आरोग्य काळजी घ्या आधी विषयावर घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली आहे.

यावेळी डॉक्टर नेहे व त्यांच्या सर्व कर्मचारी आदींनी शाळेच्या विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी केली यावेळी डॉक्टर नेहे यांनी आरोग्य व स्वच्छताचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

सदर प्रसंगी लोहगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच स्मिता चेचरे,मुख्याध्यापिका डिंबर मॅडम,आरोग्य सेविका वर्पे ताई,डॉ.हेमंत निर्मळ,सोपान चेचरे,अंगणवाडी व आरोग्य सेविका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close