आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढीचा आळा घालण्यात प्रशासनाला अपयश,एकाचा मृत्यू
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार १३२ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ४८५ असून आज पर्यंत ५० जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२१ टक्के आहे.तर एकूण २३ हजार ९१४ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९५ हजार ६५६ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १७.२८ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ५९८ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८७.०८ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-१३३ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या बाधित रुग्णांत निवारा पुरुष वय-५५,महिला वय-३९,सुभद्रा नगर महिला वय-२६,कोपरगाव पुरुष वय-३५,२९,३५,३५,३३,६५,५२,४०,१८,२३,५५,५१,महिला वय-१४,३५,२४,०८,५७,५९,३०,२५,३२,४२,२२,३३,५१,५८,हनुमान नगर महिला वय-३०,अण्णाभाऊ साठे नगर महिला वय-२८,येवला रोड महिला वय-४५,टिळक नगर पुरुष वय-२५,साई नगर महिला वय-२१,४५,६०,पुरुष वय-२१,२०,२३,लक्ष्मीनगर पुरुष वय-३४,२५,महिला वय-५२,दत्तनगर महिला वय-४७,कोपरगाव बेट पुरुष वय-८६,ओमनगर पुरुष वय-३५,राम मंदिर रोड महिला वय-४५,बँक रोड पुरुष वय-७५,महादेव मंदिराजवळ महिला वय-५६,गुरुद्वारा रोड पुरुष वय-६७,द्वारका नगरी महिला वय-६५,खडकी पुरुष वय-६० आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील बाधित रुग्ण गावनिहाय पुढील प्रमाणे-दहिगाव बोलका पुरुष वय-०९,२१,४०,३१,४३,१८,महिला वय-४३,४३,खिर्डी गणेश पुरुष वय-४०,१५,३५,५१,महिला वय-४२,१७१८,३५,३८,४२,०९,३५,सुरेगाव पुरुष वय-५०,संवत्सर पुरुष वय-२६,२९,४०,महिला वय-०५,२४,वारी पुरुष वय-४३,४४,२५ महिला वय-२३,८५,तळेगाव पुरुष वय-३५,माहेगाव देशमुख पुरुष वय-६५,३४,१०,५२,महिला वय-२०,७०,खोपडी पुरुष वय-६०,महिला वय-३२,तीळवणी महिला वय-२३,कासली महिला वय-३६,जेऊर पाटोदा पुरुष वय-२३,४४,महिला वय-३२,कोकमठाण महिला वय-२३,४१,६०, कोळपेवाडी पुरुष वय-३१,४८,४३,१४,महिला वय-३४,येसगाव पुरुष वय-२३,४५,महिला वय-२२,कुंभारी पुरुष वय-७०,७०,५५,३७,महिला वय-४०,मुर्शतपुर महिला वय-३२,टाकळी पुरुष वय-०९, महिला वय-३४,चांदगव्हाण पुरुष वय-२३,धारणगाव महिला वय-२६,शिंगणापूर पुरुष वय-२९,२१,३७,मढी पुरुष वय-४०,महिला वय-३३,नाटेगाव पुरुष वय-४५,सडे पुरुष वय-२१,२६,जवळके पुरुष वय-५४,चांदेकसारे पुरुष वय-५४,सांगवी भुसार पुरुष वय-१६,डाऊच खुर्द पुरुष वय-३७,आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असून गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.