जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहर विकासासाठी १८ कोटीचा निधी दिला-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावून शहर विकासासाठी १८ कोटी रुपये निधी दिला आहे. त्या माध्यमातून कोपरगाव शहरात बहुसंख्येने विकासकामे होत आहेत.यापुढील काळात देखील महाविकास आघाडी सरकारकडून शहरविकासाला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिले आहे.

कोपरगाव शहरातील समतानगर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन नुकतेच आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,जिल्हा सचिव रेखा जगताप,शाखाध्यक्षा पूनम पाटोळे,उपाध्यक्षा बेबी वाकचौरे,संघटक अर्चना खैरनार,सचिव निता पाटोळे,समतानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाखा मार्गदर्शक शैलेश साबळे,शाखाध्यक्ष विलास पाटोळे,सिताराम पंडोरे,सचिव कैलास जाधव,संघटक रामभाऊ गुंजाळ,कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,मेहमूद सय्यद,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कार्तिक सरदार,रमेश गवळी,कृष्णा आढाव,मायादेवी खरे,बाळासाहेब रुईकर,अशोक आव्हाटे,संदीप कपिले,राजेंद्र खैरनार,आकाश डागा आदींसह नागरिक उपस्थित होते.

सदर प्रसंगी यावेळी अक्षय पवार,शाहरुख पठाण,दिपक चव्हाण,पवन भालेराव,दिपक दवंगे,गणेश खरात,प्रवीण पवार,मंगेश मेहेरखांब,विशाल बनकर,मंगेश जाधव,विलास अभंग,किरण सोळसे,फिरोज पठाण,योगेश कुहिरे,अमोल पवार,शिवाजी खरात,तौफिक शेख,गौतम जाधव,प्रमोद आढाव,गणेश सोनवणे,विशाल चव्हाण,अजीज पठाण आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close