कोपरगाव तालुका
कोसाकाचे माजी उपाध्यक्ष बारहाते यांना पितृशोक
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब बारहाते यांचे पिताश्री आप्पासाहेब अहिलाजी बारहाते (वय-७८) यांचे नुकतेच निदाहन झाले आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर संवत्सर येथे गोदाकाठी कारण्याऐवजी वस्तीवरच शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.आप्पासाहेब बारहाते हे संवत्सर येथील राजकीय,सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असण्याबरोबर ते प्रगत शेतकरी म्हणून या भागात त्यांची ख्याती होती.माजी खा.शंकरराव काळे यांचे ते कार्यकर्ते होते.त्यांच्या निधनाने माजी आ. अशोक काळे.आ. आशुतोष काळे यांनी दुःख व्यक्त केले आहे.