कोपरगाव तालुका
अॅड मनोज कडू याना पुरस्कार जाहीर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर नजीक असलेल्या निमगाव वाघा येथील पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव पुरस्कार या वर्षा करीता अॅड मनोज कडू याना जाहिर झालेला आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अॅड मनोज कडू हे गेल्या दहा वर्षा पासून सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय सहभागी आहे. वृक्षारोपण,अवयवदान विषयक मार्गदर्शन तसेच जनजागृती करणे, विविध आरोग्य विषयक शिबिर आयोजित करणे इ समाज उपयोगी प्रकल्प रबविल्या बद्दल त्याना स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था’ अहमदनगर यांच्या तर्फै राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव पुरस्कार जाहिर केलेला आहे. सदर पुरस्कार निवड़ी चे संबधीचे पत्र स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थे चे अध्यक्ष नाना डोंगरे यानी दिले आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत रविवारी दि. १२ जानेवारी रोजी निमगाववाघा येथे आयोजित केला आहे. त्यांच्या या पुरस्काराचे निवडी बद्दल समाजाचा विविध स्तारातुन अभिनंदन होत आहे.