With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close-
…या पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न !
September 1, 2024
कोपरगाव (प्रतिनिधी )
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक करंजी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय आगवन यांच्या एस. के.मिल्क या दूध शीतकरण प्रकल्पाचे उदघाटन आज अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्यां विमलताई आगवन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे सदस्य कारभारी आगवन, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, जेष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम कुलकर्णी, बाळासाहेब आबक,सांडूभाऊ पठाण,भास्कर शहाणे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आगवन, मुकुंद आगवन, आप्पासाहेब आगवन, देवेन पटेल, गोपाळ कुलकर्णी, विजय कापसे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
WhatsApp us