जाहिरात-9423439946
निधन वार्ता

चेचरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)

राहता तालुक्यातील लोहगाव येथील अशोक देवराम चेचरे (वय-४८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. ह.भ.प.रविंद्र महाराज चेचरे यांचे ते चुलते होते. व विखे पाटील कारखान्याचे माजी कामगार संचालक लहानु चेचरे यांचे ते बंधू होते.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close