जाहिरात-9423439946
निधन वार्ता

जिजाबाई आहेर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील तालुका पोलीस ठाण्यातील गृहविभागाचे जवान अंकुश आहेर यांच्या मातोश्री जिजाबाई चांगदेव आहेर (वय-७६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.जिजाबाई आहेर या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close