कोपरगाव तालुका
जिल्हास्तरीय सब ज्यूनिअर ज्यूदो स्पर्धेत पार्थ शेळके ला सुवर्ण पदक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव(प्रतिनिधी)नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय सब ज्यूनिअर, कॕडेट, ज्यूदो निवड चाचणी स्पर्धेत कोपरगांव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी विद्यालयाचा पार्थ राजेंद्र शेळके इ.७ वी याने ६० किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकविले व त्याची जळगांव येथे होणार्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पार्थच्या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री . मोहनरावजी चव्हाण सो. सर्व विश्वस्त , प्राचार्य राजेंद्र पानसरे , पर्यवेक्षिका सौ. जे.के. दरेकर सर्व शिक्षक वृदांनी अभिनंदन केले. या यशस्वी खेळाडूला क्रीडा प्रशिक्षक योगेश बिडवे , अनुप गिरमे यांचे मार्गदर्शन लाभ

फोटोओळः जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत विजयी खेळाडू समावेत विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे क्रीडा प्रशिक्षक योगेश बिडवे, इम्राण शेख अनुप गिरमे आदी