जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समता परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आठरा पगड जाती धर्मातील सर्वांना सामावून एकत्र घेऊन अ.भा.महात्मा फुलें समता परिषदेच्या नूतन पदाधिकारी यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे.या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा या वेळी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोपरगाव तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्या बद्दल त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी हिंदूवाडा मंडळाचे संस्थापक बाळासाहेब रुईकर,माजी नगरसेवक कृष्णा आढाव
तालुका अध्यक्ष संतोष वढणे,रमेश टिक्कल तालुका उपाध्यक्ष,संदीप अनर्थे तालुका उपाध्यक्ष, विशाल निकम तालुका संघटक,संतोष जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख मयूर बोरावके तालुका सहसचिव,किरण थोरात शहर उपाध्यक्ष , रवींद्र राऊत,शहर सहसचिव,गिरीश हिवाळे,शहर संघटक , सतीश भुजबळ,शहर कार्यकारणी सदस्य,विशाल निकम , बाळकृष्ण जाधव या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close