जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात नगरसेविका पतीचे कोरोनाने निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांचे मोठे बंधू व प्रसिद्ध हॉलिबॉल पटु व महिला नगरसेविका वर्षाताई गंगूले यांचे पती हिरामण गंगूले (वय-६१) यांचे आज दुपारी कोरोना विषाणूने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने कोपरगाव शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांना नुकतेच अस्वस्थ वाटू लागल्याने दोन दिवसापूर्वी कोकमठाण येथील कोरोना केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.त्या नंतर त्याना घाटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांना या साथीचा आजार गंभीर स्थितीत पोहचला असल्याने त्याना उपचार आकरणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रयत्नांची शर्त करूनही अपयश आले आहे.

स्व.हिरामण गंगूले हे उत्तम हॉलिबॉल पटु म्हणून त्यांनी नगर जिल्ह्यात नाव कमावले होते.त्यांचे पिताश्रीही उत्तम हॉलिबॉल पटु असल्याने त्यानां लहानपणीच हॉलिबॉलचे संस्कार घडले होते.त्यांना दोन दिवसापूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना आधी कोकमठाण येथील कोरोना केंद्रात भरती करण्यात आले होते.मात्र त्यांना तेथे बरे न वाटल्याने त्याना घोटी येथे एस.एम.बी.टी.रुग्णालयात काल भरती करण्यात आले होते.तेथेच आज दुपारी ४.३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

स्व.हिरामण गंगूले हे उत्तम हॉलिबॉल पटु म्हणून त्यांनी नगर जिल्ह्यात नाव कमावले होते.त्यांचे पिताश्रीही उत्तम हॉलिबॉल पटु असल्याने त्यानां लहानपणीच हॉलिबॉलचे संस्कार घडले होते.त्यांना दोन दिवसापूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना आधी कोकमठाण येथील कोरोना केंद्रात भरती करण्यात आले होते.मात्र त्यांना तेथे बरे न वाटल्याने त्याना घोटी येथे एस.एम.बी.टी.रुग्णालयात काल भरती करण्यात आले होते.तेथेच आज दुपारी ४.३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या पच्छात तीन भाऊ,नगरसेविका पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाच्या बातमीवर प्रशासनाने दुजोरा दिला आहे.त्यांच्या निधनाचे वृत्ताने शहरात खळबळ उडाली असून अनेकांनी आमच्या प्रतिनिधीस खबर विचारून खात्री करून घेतली आहे.त्यांच्या निधनाने आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close