कोपरगाव तालुका
बाळासाहेब गिते सेवानिवृत्त
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-( प्रतिनिधी)
राज्याच्या वनविभागातून उपवनसंरक्षक कार्यालय नाशिक येथे सहाय्यक वनसंरक्षक (श्रेणी-१)या पदावर कार्यरत असलेले बाळासाहेब लहानु गिते हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे.
त्यांनी इगतपुरी येथे सामाजिक वनीकरन मार्फत शेतकऱ्यांचा शेतात वृक्ष लागवडीचे लक्षवेधी कामे केली आहे.त्यांनी वन विभाग अहमदनगर व नाशिक विभागामध्ये ३७ वर्ष सेवा करून कार्ययोजना नाशिक येथून उपविभागीय वन अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहे. ते माहेगाव देशमुख येथील मूळ रहिवासी आहे.त्यांना उर्वरित आयुष्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.