कोपरगाव तालुका
..या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण व रवंदे ते निमगाव रस्त्याच्या कामाचे व विविध विकासकामांचे भूमिपूजन आज माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ.आशुतो काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आज पार पडले आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,बाळासाहेब कदम,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,सदस्य अनिल कदम,सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य आदी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.