कोपरगाव तालुका
…या केंद्रीय मंत्र्यांचे सपत्नीक साई दर्शन
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
केंद्रीय कोळसा व खनीकर्ममंत्री जी.किशन रेड्डी यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.त्यांनी साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

यावेळी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,मंदिर पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
