जाहिरात-9423439946
निधन वार्ता

अंजनाबाई कापसे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी अंजनाबाई दगुराव कापसे (वय-८३) यांचे वृद्धापकाळाने निधन नुकतेच झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.अंजनाबाई कापसे या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.त्या नंदू कापसे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close