कोपरगाव तालुक्यातील पढेगांवचे प्रगतीशील शेतकरी काशिनाथ वामन शिंदे (वय-८६) वर्ष यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पच्छात दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.गौतम बँकेचे माजी संचालक भानुदास शिंदे व सोपान शिंदे यांचे ते वडील होते.