निधन वार्ता
कोपरगावात कांबळे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दिलीप बाबुराव कांबळे यांचे नुकतेच कोरोना उपचारानंतर निधन झाले आहे.त्यांचे वय ६० वर्ष होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर एक महिन्यांपूर्वी उपचार केल्यावर कोरोनातून बरे झाले होते.
त्यांच्या निधनाने कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाष शिंदे,दिनेश दिंडे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.