जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कैलास ढमाले यांना पितृशोक !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील रहिवासी आणि प्रगतशील शेतकरी कैलास ढमाले यांचे पिताश्री महादू चंदू ढमाले (वय-६७) यांचे नुकतेचं निधन आले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचेवर दुशिंगपूर येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.महादू ढमाले यांचे छायाचित्र.
   स्व.महादू ढमाले हे अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून वावी आणि दुशिंगपूर परिसरात परिचित होते.त्यांनी गेली अनेक दशके पंढरीची आषाढी वारी कधीही चुकवली नाही.त्यांनी गत चार महिन्यापूर्वी आपल्या मृत्यूचे भाकीत करून आपले श्रावण महिन्यात निधन होणार असून या जगाचा निरोप घेणार असल्याचे आपल्या मित्र परिवारात सांगितले होते.त्याबाबत एकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

   स्व.महादू ढमाले हे अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून वावी आणि दुशिंगपूर परिसरात परिचित होते.त्यांनी गेली अनेक दशके पंढरीची आषाढी वारी कधीही चुकवली नाही.त्यांनी गत चार महिन्यापूर्वी आपल्या मृत्यूचे भाकीत करून आपले श्रावण महिन्यात निधन होणार असून या जगाचा निरोप घेणार असल्याचे आपल्या मित्र परिवारात सांगितले होते.त्याबाबत एकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.त्यांच्या अंत्यविधी समयी ह.भ.प.मारुती महाराज ढमाले,विश्राम महाराज ढमाले,शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,कन्हैयालाल भुतडा,कचरुशेठ घोटेकर आदींनी श्रद्धांजली वाहिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close