जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शिवाजी आचारी यांचे निधन !

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी शिवाजी उत्तम आचारी यांचे आज दुपारी 11.30 वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,एक मूलगा असा परिवार आहे.

स्व.शिवाजी आचारी.

स्व.शिवाजी आचारी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून संवत्सर,कोपरगाव परिसरात परिचित होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   त्यांचेवर कोपरगाव येथील गोदावरी नदीतिरी अमरधाम येथे सायंकाळी 07 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय होता.

  स्व.शिवाजी आचारी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून संवत्सर,कोपरगाव परिसरात परिचित होते.त्यांच्या अंत्यविधी समयी गोदावरी परजणें तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विवेक परजणे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close