जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

मच्छिंद्र दिघे यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र चांगदेव दिघे यांच्या मातोश्री बिजलाबाई चांगदेव दिघे (वय-९९) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर तळेगाव दिघे येथे अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.बिजलाबाई दिघे या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून तळेगाव दिघे आणि परिसरात परिचित होत्या.वीस वर्षापूर्वी पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची सर्व जबाबदारी मोठ्या कष्टाने सांभाळली होती.

   स्व.बिजलाबाई दिघे या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून तळेगाव दिघे आणि परिसरात परिचित होत्या.वीस वर्षापूर्वी पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची सर्व जबाबदारी मोठ्या कष्टाने सांभाळली होती.त्यांनी आपल्या मुलांना सुसंस्कारित करण्यात मोठी भूमिका निभावली होती.

   त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,शिवसेनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष गंगाधर रहाणे,समितीचे संघटक नानासाहेब गाढवे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू ऊहें,उपाध्यक्ष रमेश दिघे,उत्तमराव जोंधळे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close