जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ज्येष्ठ नेते थोरात यांना बंधूशोक

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका भाजपचे (कोल्हे गट) माजी तालुकाध्यक्ष
शरद थोरात यांचे कनिष्ठ बंधू व प्रगतशील शेतकरी संजय रावसाहेब थोरात (वय-६०) यांचे आज दुपारी ०२ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात चार भाऊ,एक बहिणी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.भाजप माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात यांचे कनिष्ठ बंधू होते.

स्व.संजय थोरात हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून कोकमठाण आणि परिसरात परिचित होते.यांना साधारण २५ दिवसापूर्वी झोपेत असताना मेंदूचा अटॅक आला होता.त्यात ते कोमात गेले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   स्व.संजय थोरात हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून कोकमठाण आणि परिसरात परिचित होते.यांना साधारण २५ दिवसापूर्वी झोपेत असताना मेंदूचा अटॅक आला होता.त्यात ते कोमात गेले होते.त्यांच्यावर आधी खाजगी व नंतर एस.जे एस रुग्णालयात उपचार सुरू होते.पण उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाचविण्यात यश आले नाही.


त्यांच्यावर रात्री १० वाजता कोपरगाव शहराच्या पूर्वेस साधारण ०६ कि.मी.अंतरावर असलेल्या कोकमठाण येथे गोदातीरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close