जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

बाळासाहेब दरेकर यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


जवलके नाजिक. असलेल्या धोंडेवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी बाळासाहेब दरेकर यांचे पिताश्री मारुती गेणू दरेकर (वय -१००) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,चार मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  स्व.मारुती दरेकर हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे म्हणून जवळके धोंडेवाडी परिसरात परिचित होते.त्यांच्यावर धोंडेवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.ते संजय दरेकर यांचे पिताश्री होते.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close