कोपरगाव तालुका
-
‘त्या’ गुंह्यातील पाच आरोपी जेरबंद,अन्य आरोपी फरार
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरात अवैध व्यवसाय करणाऱ्या उनाड टोळक्याने धिंगाणा करुन एका मा हिलेला जखमी केल्याच्या प्रकरणात शहर पोलिसांनी काल…
Read More » -
कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून सिंचनासाठी आवर्तन द्या…
Read More » -
दोन गटात गज-काठ्यांनी तुंबळ हाणामारी,कोपरगावात उनाडांचा उच्छाद
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव शहरात अवैध व्यवसाय करणाऱ्या उनाड टोळ्यांचा उच्छाद पुन्हा एकदा सुरु झाला असून गांधीनगर येथील दोन टोळ्यात…
Read More » -
बाजार समितीने लिलावानंतर चोविस तासात रक्कम द्यावी-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीनंतर सदरच्या रकमा व्यापारी विहित वेळेत देत नाही व शेतकऱ्यांना हेलपाटे मारावयास…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात महिलेची हत्या की आत्महत्या ?
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील रहिवासी विवाहित महिला संगीताडंपरने दुचाकीस्वारास उडवले,सुदैवाने बचावला,गुन्हा दाखल कृष्णा बागुल (वय-२८) हि घरात मृत स्थितीत…
Read More » -
पिक विमा भरपाई मिळण्यासाठी पाहणी सुरु-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे मालेगाव तालुक्यात पिके करपू लागल्याने उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना…
Read More » -
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार होणे गरजेचे -मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) वर्तमानात सरकारने कांदा निर्यातीसाठी चाळीस टक्के शुल्क वाढवले असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.पावसाळा सुरु होवून येत्या काही दिवसात…
Read More » -
पाच लाखासांठी महिलेचा छळ,चार जणांविरुद्ध गुन्हा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)फिर्यादी महिला हि सासरी नांदत असताना तिने आपल्या नवऱ्याला दुचाकी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावे या साठी तिचा…
Read More » -
पोलिसांचा अवैध व्यावसायिकांवर छापा,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील एक हॉटेल व्यावसायिक आपल्या आर्थिक फायद्यासाठी अवैध रित्या दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून…
Read More » -
लोखंडी रॉडने मारहाण,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी असलेला फिर्यादीस आरोपी मंगल संतु मोरे,किशोर संतु मोरे,सिद्धार्थ सुनील निकम आदिसंह नऊ जणांनी…
Read More »