नगर जिल्हा
गंगुबाई खुळे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर (प्रतिनिधी )
मूळ सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील रहिवासी मात्र हल्ली मु.नाशिक रोड येथे रहात असलेल्या गंगुबाई सखाराम खुळे (वय-92 )यांचे नुकतेच रहात्या घरी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्या राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा भूखंड विकासक भाऊसाहेब खुळे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.गंगुबाई खुळे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर नाशिक येथील गोदापंचक येथे अंत्य संस्कार करण्यात आले त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.