जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

द्रोपदाबाई काळे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील द्रौपदाबाई दत्तात्रय काळे (वय -९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात चार मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्व.द्रोपदाबाई काळे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्या शरदचंद्र पवार नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब काळे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close