निधन वार्ता
सुभद्राबाई तांबे यांचे निधन
न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव( तांबे नगर ) येथील श्रीमती सुभद्राताई जगन्नाथ तांबे.(वय-८४)यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले आहे.
त्याच्या पश्चात चार मुले, सुना,नातु,नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.दत्तात्रेय,सुखदेव शंकर,प्रकाश तांबे यांच्या त्या मातोश्री होत.अंत्यविधिस नामवंत मंडळी उपस्थित होते.