जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात पोलिसांच्या वतीने “वाहन चालक दिन” उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशाच्या दळणवळण क्षेत्रात वाहनचालकांचे मोठे योगदान आहे.मात्र हा घटक तेवढाच दुर्लक्षित आहे.त्याची दखल घेऊन या घटकांचा सन्मान व्हावा व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी काल सायंकाळी रिक्षा,टॅक्सी,बस चालकांचा पुष्प देऊन गौरव केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देशाच्या दळणवळण क्षेत्रात वाहनचालकांचे मोठे योगदान आहे.म्हणूनच समाजातील सर्व घटनकांना आपल्या गरजेच्या चीजवस्तू वेळेवर मिळतात व टंचाई निर्माण होत नाही.व महागाईवर नियंत्रण रहाते.मात्र हा घटक तेवढाच दुर्लक्षित आहे.त्याची दखल घेऊन या घटकांचा सन्मान व्हावा व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा ‘चालक दिन’कोपरगावसह राज्यात प्रथमच आजरा करण्यात येत आहे.

देशाच्या दळणवळण क्षेत्रात वाहनचालकांचे मोठे योगदान आहे.म्हणूनच समाजातील सर्व घटनकांना आपल्या गरजेच्या चीजवस्तू वेळेवर मिळतात व टंचाई निर्माण होत नाही.व महागाईवर नियंत्रण रहाते.मात्र हा घटक तेवढाच दुर्लक्षित आहे.त्याची दखल घेऊन या घटकांचा सन्मान व्हावा व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे.चालकांना योग्य सुविधा मिळाव्या,वाहन चालकांची पिळवणूक थांबावी,यासाठी जिल्हा ट्रक मालक-चालक संघटनेने कायम पाठपुरावा केला आहे.यासाठी या चालकांचा वर्षातून एकदा गौरव व्हावा.यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी पुढाकार घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना १७ सप्टेंबर हा ‘चालक दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला होता.त्यानुसार कोपरगाव शहरात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पुढाकार घेऊन हा सत्कार केला आहे.
सदर प्रसंगी त्यांनी कोपरगाव शहरात रिक्षा,टॅक्सी,बस चालकांचा गुलाब पुष्प व मिठाई देवून सत्कार केला आहे.व त्यांना वाहतूक नियम तसेच प्रवासी महिला सुरक्षा संदर्भाने आम्ही मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केलेल्या प्रवासी सेवेचे कौतुक केले आहे.तसेच साई कॉर्नर येथे रोडवर ट्रक चालक व शहरातील ट्रक चालक यांचाही सत्कार केला आहे. पोलिस ठाण्याचे पोलीस चालक सहाय्यक फौजदार श्री.साठे यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करून चालक दिवस साजरा केला.आहे या नाविन्यपूर्ण दिनाचेस सर्वत्र कौतुक होत आहे.हा दिन प्रथमच कोपरगाव तालुक्यात साजरा करण्यात आला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close