जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

बाळासाहेब बारहाते यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

   कोपरंगाव तालुक्यातील संवत्सर येथील जेष्ठ कार्यकर्ते व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब बारहाते यांच्या मातोश्री शकुंतलाबाई आप्पासाहेब बारहाते (वय-९३)  यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी काठी असलेल्या स्मशानभूमीत नुकतेच शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात,तीन मुले,दोन मुली,सून,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,महानंद चे अध्यक्ष राजेश परजणे,माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,बाजार समितीचे सदस्य खंडू फेफाळे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close