जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पोपटराव कोल्हे यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

 
कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड येथील रहिवासी असलेले जेष्ठ कार्यकर्ते पोपटराव कोल्हे यांच्या मातोश्री विठाबाई भास्करराव कोल्हे (वय-९२) यांचे मंगळवार रात्री १०.४९ वाजता नुकतेच वृद्धाप काळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात चार मुले,चार मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  

स्व.विठाबाई कोल्हे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून देर्डे-चांदवड आणि परिसरात परिचित होत्या.आपल्या पतीच्या पश्चात त्यांनी आपल्या कुटूंबांची जबाबदारी सांभाळली होती.

त्यांच्यावर आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास देर्डे-चांदवड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पोपटराव कोल्हे,प्रभाकर कोल्हे,सुरेश कोल्हे,अविनाश कोल्हे आदी चार मुले आहे.

त्या कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाचे उपव्यवस्थापक अविनाश कोल्हे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close