जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव तालुक्यातील या सरपंचांना पुरस्कार प्रदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश ग्रामपंचायतीच्या सरपंच सरला सोपान चांदर यांना कोल्हापुर जिल्ह्यातील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सरपंच सरला चांदर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी योजना राबवून ग्रामस्थांचे हित जोपासले आहे.त्यानां नुकताच हा प उरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांच्या या यशाचे खा.सुजय विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,गोदावरी परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी सरपंच सोपान चांदर आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close