जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या पॉलिटेक्निकचा निकाल जाहीर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटने याहीवर्षी आपल्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

   

द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात कु.हर्षदा बाबासाहेब भाकरे ८८% प्रथम क्रमांक,अखिलेश जगेश बहिरट ८५% द्वितीय तर कु. ईश्वरी विकास चांदगुडे हिने ८४% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  कु.कीर्ती पराग जोशी हिने ९२ % गुण मिळवून गौतम पॉलिटेक्निक मध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तसेच प्रथम वर्षात कु.सृष्टी गोपीनाथ गोरे हिने ८६ % गुण मिळवून प्रथम,कु.सेजल प्रवीण चव्हाणके ८४% गुण मिळवून द्वितीय व कु.समीक्षा दादासाहेब भगुरे ८२.८२% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

    द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात कु.हर्षदा बाबासाहेब भाकरे ८८% प्रथम क्रमांक,अखिलेश जगेश बहिरट ८५% द्वितीय तर कु. ईश्वरी विकास चांदगुडे हिने ८४% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभाग कु.कीर्ती पराग जोशी ९२% प्रथम क्रमांक,प्रतीक सुनील बिडगर ८९% द्वितीय तर कु.विशलक्षा संदीप औताडे हिने ८७% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.द्वितीय वर्ष मेकॅनिकल विभागात कु.श्रावणी भीमराव घोडेराव ८०.२५ % प्रथम,कृष्णा जगन्नाथ घुमरे ६६.१८ टक्के द्वितीय व युवराज प्रकाश पवार याने ६३.३६% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागात कु.शेख जकारिया रज्जाक ८१.६७% गुण मिळवून प्रथम,शिंदे प्रेम दत्तात्रय ८७% द्वितीय व शिलेदार रोहन नामदेव ६३.३३ % तृतीय.

द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभाग यश संजय झोरे ७५.३३ प्रथम,कु.प्रियंका आनंद गवळी ७४.२७ द्वितीय व तुषार नामदेव आढाव ७१.४७% तृतीय.तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभाग प्रवीण सखाराम थोरात ८६.५० % प्रथम,राम विठ्ठल वारे ८२.३८% द्वितीय तर कु.शुभांगी सोमनाथ गवांदे हिने ८१ % मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,संस्थेच्या सचिव चैताली काळे, संस्थेचे व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,प्राचार्य सुभाष भारती,सर्व शिक्षक आदीनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close